Chiku Rate | जाणून घ्या चिकूच्या विविध जातींचे तुमच्या शहरांतील भाव

Chiku Rate | आपण दैनंदिन जीवनात फळांचा वापर देखील मोठ्या प्रमाणात करत असतो. त्यांपैकी चिकूचा वापर देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. कारण चिकू हा चवीला अत्यंत गोड असतो आणि तो अत्यंत मऊ असल्याने लहान मुलांना देखील मोठ्या प्रमाणात चिकू दिला जातो. त्याचप्रमाणे चिकूचे रस देखील मोठ्या प्रमाणात सगळीकडे घेतला जातो तर आता आपण चिकूला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये आज काय भाव आहे हे पाहणार आहोत.

हेही वाचा – Garlic Rate | लसणाचा भाव गेला शिगेला, जाणून घ्या केवळ एक क्लिकवर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/12/2023
जळगावक्विंटल2200020002000
श्रीरामपूरक्विंटल15150025002000
सोलापूरलोकलक्विंटल7550036002000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल28100050003000
धाराशिवलोकलक्विंटल480023001550
पुणेलोकलक्विंटल235150035002500
पुणे-मोशीलोकलक्विंटल7300040003500
नागपूरलोकलक्विंटल259100030002500
अकलुजनं. १क्विंटल10150030002500