Cauliflower Rate | पुण्यात वाढले फ्लॉवरचे भाव, जाणून घ्या संपूर्ण महाराष्ट्रातील भाव

Cauliflower Rate | फ्लॉवर हि भाजी सगळीकडे खाल्ली जाते. आणि आहारामध्ये फ्लॉवरचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. आता या फ्लावरला वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी मागणी आहे. आता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये फ्लॉवर ला काय भाव आहे त्याच्याहायब्रेट आणि लोकल जातीला काय भाव आहेत हे आज आपण पाहणार आहोत.

हेही वाचा – Basmati Rice Demand | बासमती तांदळावरील MEP कमी केल्याने निर्यात वाढली, भावात 10 टक्के वाढ होण्याची शक्यता

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/01/2024
कोल्हापूरक्विंटल15950016001050
धाराशिवक्विंटल12170025002100
छत्रपती संभाजीनगरक्विंटल32150018001650
खेड-चाकणक्विंटल215150020001600
श्रीरामपूरक्विंटल138001000900
साताराक्विंटल44100030002000
राहताक्विंटल1050030001700
हिंगणाक्विंटल16120030002000
अकलुजहायब्रीडक्विंटल22150025002000
नाशिकहायब्रीडक्विंटल39789023201930
कल्याणहायब्रीडक्विंटल3160020001800
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल496101000825
सोलापूरलोकलनग105443201200640
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल60220024002300
पुणेलोकलक्विंटल855100025001750
पुणे- खडकीलोकलक्विंटल670013001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल12180020001900
नागपूरलोकलक्विंटल500100015001325
मुंबईलोकलक्विंटल2143160020001800
भुसावळलोकलक्विंटल4320040003500
वाईलोकलक्विंटल15180020001900
कामठीलोकलक्विंटल11150025002000