Cauliflower Rate | हिवाळ्यात वाढली फ्लॉवरला मागणी, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Cauliflower Rate | फ्लॉवर हि भाजी सगळीकडे खाल्ली जाते. आणि आहारामध्ये फ्लॉवरचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. आता या फ्लावरला वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी मागणी आहे. आता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये फ्लॉवर ला काय भाव आहे त्याच्याहायब्रेट आणि लोकल जातीला काय भाव आहेत हे आज आपण पाहणार आहोत.

हेही वाचा – Basmati Rice Demand | बासमती तांदळावरील MEP कमी केल्याने निर्यात वाढली, भावात 10 टक्के वाढ होण्याची शक्यता

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/01/2024
छत्रपती संभाजीनगरक्विंटल46300035003250
खेडक्विंटल13150018001600
खेड-चाकणक्विंटल195150022002000
साताराक्विंटल20300040003500
राहताक्विंटल9200030002500
नाशिकहायब्रीडक्विंटल38186022151430
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल45110515001320
सोलापूरलोकलनग34338002400960
जळगावलोकलक्विंटल50200030002500
पुणेलोकलक्विंटल589100020001500
पुणे- खडकीलोकलक्विंटल1070013001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल9190020001950
पुणे-मोशीलोकलक्विंटल308120020001600
इस्लामपूरलोकलक्विंटल16250030002750
कराडलोकलक्विंटल24150018001800
भुसावळलोकलक्विंटल4350040004000
कामठीलोकलक्विंटल18200030002500