French Bean | फ्रेंच बीनचे हे वाण देतात 230 क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत उत्पादन, जाणून घ्या वैशिष्ट्ये

French Bean

French Bean |कडधान्य पिकांमध्ये फ्रेंच बीनला प्रमुख स्थान आहे. हिवाळ्यात सपाट भागात आणि उन्हाळ्यात डोंगराळ भागात लागवड केली जाते. दक्षिण भारतात वर्षभर त्याची लागवड केली जाते. फ्रेंच बीन्सच्या हिरव्या सोयाबीनचा वापर भाजी म्हणून केला जातो आणि ड्राय बीन्स (राजमा) डाळी म्हणून वापरला जातो. इतर भाजीपाला पिकांच्या तुलनेत कमी कालावधीत जास्त उत्पादन देणारे हे पीक आहे. … Read more

Cotton Rate | यंदा कापसाला किती भाव मिळणार?, वाचा काय आहे तज्ज्ञांचे मत

Cotton Rate

Cotton Rate | मित्रांनो यावर्षी म्हणजे 2023 रोजी अत्यंत कमी पाऊस पडला आहे. जून ते सप्टेंबर महिन्यात केवळ 88 टक्के पाऊस पडला आहे. म्हणजेच दरवर्षीच्या तुलनेने यावर्षी पाऊस जवळपास १२ टक्के कमी नोंद करण्यात आलेला आहे. यामुळे राज्यातील जवळपास 40 तालुक्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेले अनेक तालुके हे कापूस उत्पादनासाठी … Read more

Tomato Rate : शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी! टोमॅटो पन्नास रुपये किलोने विकण्याचा सरकारचा निर्णय

Tomato Rate : मागच्या काही दिवसापासून टोमॅटोच्या दराने सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले आहे. त्यामुळे टोमॅटोचे दर कमी करण्यासाठी सरकारने अनेक प्रयत्न देखील केले आहेत. असे असले तरी शेतकऱ्यांना मात्र याचा फायदा होत होता. अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो विकून लाखो ते करोडो रुपये कमावले आहेत. मात्र सध्या आता शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. तर … Read more

Tomato Rate : सर्वसामान्यांना दिलासा तर शेतकऱ्यांना मोठा फटका टोमॅटोच्या दरात मोठी घसरण, किलोचा दर आहे ‘इतका’, जाणून घ्या

Tomato Rate : मागच्या काही दिवसापासून टोमॅटो हा चर्चेचा विषय ठरत आहेत. टोमॅटोच्या किमती पाहता रोजच टोमॅटोची चर्चा होत आहेत. टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले आहे. टोमॅटो खरेदी करताना दहा वेळा विचार करून सर्वसामान्य लोकांना टोमॅटो खरेदी करावा लागत आहे. काही लोकांच्या भाजी मधून तर टोमॅटो गायब झाला आहे. मात्र असं … Read more

Tomato Rate : सर्वसामान्यांना मोठा झटका! टोमॅटोचे दर वाढल्यामुळे शाकाहारी थाळी महागली

Tomato Rate : टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे शेतकरी चांगलेच मालामाल झाले आहेत. मात्र शेतकरी चांगले मालामाल झाले असले तरी सर्वसामान्य लोकांचे बजेट चांगलेच कोलमडले आहे. सध्या टोमॅटो खरेदी करत असताना गृहिणी दोन-चार वेळा विचार करताना दिसत आहेत/ बऱ्याच स्वयंपाकघरातून टोमॅटो तर गायबच झाला आहे/ आता टोमॅटोच्या वाढत्या दराचा परिणाम हॉटेल व्यवसायिकावरही झाला आहे/ … Read more

Success Story : भेंडीच्या शेतीने बदलले शेतकऱ्याचे नशीब, 10 लाख रुपयांचा निव्वळ नफा

bhendi sheti

Success Story : मान्सून सुरू होताच देशातील महागाई झपाट्याने वाढत आहे. मागच्या काही दिवसापासून टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहे. याचबरोबर फक्त टोमॅटोचं नाही तर इतर पालेभाज्यांचे देखील भाव गगनाला भिडले आहेत. टोमॅटो, भेंडी, बाटली, काकडी, शिमला मिरची, कारले यासह जवळपास सर्वच हिरव्या भाज्या महागल्या आहेत. मात्र या महागाईत अनेक शेतकऱ्यांची लॉटरी लागली आहे. टोमॅटो आणि … Read more

Agriculture News : कांद्यानंतर आता कोथिंबीर उत्पादक शेतकरी चिंतेत; दराभावी शेतकऱ्यांनी कोथिंबीर फेकली रस्त्यावर

Agriculture News : शेतकरी शेतात रात्रंदिवस कष्ट करून आपले पीक फुलवत असतात. मात्र जर या पिकाला योग्य भाव मिळाला नाही तर शेतकऱ्यांचा खर्च झालेला सुद्धा निघत नाही. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट येते. मागच्या काही दिवसापासून कांद्याचे भाव खूप कमी आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा जाळून टाकल्याचा … Read more

सरकारचा मोठा निर्णय! आता ‘यांना’ मिळणार मोफत अन्नधान्य

Maharashtra Flood : यंदा देशात पावसाने उशिरा आगमन केले आहे. तरीही मागील काही दिवसांपासून राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे. ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. असे असताना राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये नदी-नाल्यांना … Read more

Vegetable Rates : मोठी बातमी! टोमॅटो, गवार, लसूणच्या दरांमध्ये 20 टक्क्यांची वाढ

Vegetable Rates : सध्या भाजीपाल्याचे दर गगनाला भिडलेले आहेत. फक्त टोमॅटोच नाही तर इतर भाज्यांचे देखील दर गगनाला भिडले आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले आहे. बाजारामध्ये भाजीपाल्याची आवक कमी असली तरी मागणी चांगली आहे. भाजीपाला बाजारामध्ये गेल्या आठवड्या इतकीच रविवारी फळभाज्यांची आवक झाली. गवार, टोमॅटो, भेंडी, लसूण, कोबी, फ्लावर, दोडका, वांगी इत्यादींच्या … Read more

Tomato Market : काय सांगता? आईच्या आग्रहाखातर मुलीने आणले चक्क ‘या’ देशातून टोमॅटो

Tomato Market : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मागील काही दिवसांपासून टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्याचे पाहायला मिळत आहे. एकेकाळी कवडीमोल भावात मिळणाऱ्या टोमॅटोच्या किमती आता 150 रुपयांच्यावर गेल्या आहे. किमती वाढल्याने अनेकजण टोमॅटो खरेदी करण्याचे टाळतात. त्यामुळे सगळीकडे त्याची चर्चा सुरु आहे. यातच आता आणखी … Read more