Onion Rate | लाल कांद्याला अनेक शहरात वाढली मागणी, आजचे भाव पाहा सविस्तर
Onion Rate | महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कांदा पिकवला जातो. शेतीच्या मातीनुसार अनेक ठिकाणी वेगवेगळ्या जातीचे कांदे तयार होतात. आणि ते बाजारपेठांमध्ये विकायला आणले जातात. त्यामुळे बाजारपेठांमध्ये देखील या कांद्याला वेगवेगळ्या प्रकारची किंमत असते. आता आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये कांद्याला नक्की काय मागणी आहे? त्यांच्या जातीला काय मागणी आहे? हे पाहणार आहोत हेही वाचा – Grapes … Read more