Carrot Rate | हिवाळ्यात वाढले गाजराचे भाव, जाणून घ्या एका क्लिकवर

Carrot Rate | हिवाळ्याच्या दिवसात गाजराचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले असतात. कारण या दिवसात गाजराला मोठ्या प्रमाणात मागणी असते. आता आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सध्या गाजराचे भाव काय आहेत. त्याची आवक काय आहे. या सगळ्याची माहिती पाहणार आहोत.

हेही वाचा – Chiku Rate | जाणून घ्या चिकूच्या विविध जातींचे तुमच्या शहरांतील भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/12/2023
छत्रपती संभाजीनगरक्विंटल165100014001200
श्रीरामपूरक्विंटल7200030002500
साताराक्विंटल26200030002500
हिंगणाक्विंटल3180030003000
कल्याणहायब्रीडक्विंटल3220024002300
अकलुजलोकलक्विंटल10300035003200
सोलापूरलोकलक्विंटल3970035001800
जळगावलोकलक्विंटल22150020001700
पुणेलोकलक्विंटल1155100020001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल155150030002250
जुन्नर – नारायणगावलोकलक्विंटल1530016001100
नागपूरलोकलक्विंटल900180020001950
मुंबईलोकलक्विंटल3222200026002300
कामठीलोकलक्विंटल1200030002500
पनवेलनं. १क्विंटल38300032003100