Carrot Raten | जाणून घ्या लाल चुटुक ताज्या गाजरांचा तुमच्या शहरातील भाव, एका क्लिकवर

Carrot Rate | हिवाळ्यामध्ये गाजर हे प्रमुख पीक असते. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये गाजराचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तर आता आपण या गाजराचे महाराष्ट्रातील विविध ठिकाणी काय भाव आहेत हे पाहणार आहोत. गाजराच्या अनेक जाती आहेत आणि त्या जातींचे भाव देखील आपण पाहणार आहोत.

हेही वाचा – Coriander Rate | ‘हे’ आहेत ताज्या ताज्या कोथिंबीरीचे तुमच्या शहरातील भाव, एकदा वाचा

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/12/2023
धाराशिवक्विंटल8150030002250
खेड-चाकणक्विंटल300150020001700
श्रीरामपूरक्विंटल7150020001800
राहताक्विंटल8250025002500
अमरावती- फळ आणि भाजीपालाहायब्रीडक्विंटल129190021002000
अकलुजलोकलक्विंटल15100020001500
सोलापूरलोकलक्विंटल5660030001600
जळगावलोकलक्विंटल35150020001700
पुणेलोकलक्विंटल1371100020001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल124200030002500
मुंबईलोकलक्विंटल3169200024002200
भुसावळलोकलक्विंटल2150020002000
कामठीलोकलक्विंटल1240030002700