Cabbage Rate | कोबीने केले मार्केट कडक, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Cabbage Rate | कोबी हा स्वयंपाक घरात अत्यंत महत्त्वाची अशी भाजी आहे. चायनीज पदार्थांमध्ये सर्वत्र कोबी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. त्याचप्रमाणे कोबीची भाजी, कोबीचे पराठे अशा अनेक विविध गोष्टी कोबीपासून बनवल्या जातात. त्यामुळे कोबी हा नेहमीच महाग असतो कोबीची मागणी जास्त असल्यामुळे त्याचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढत असतात. आणि बदलत देखील असतात आता आपण कोबीचे नेमके बाजार पेठेमध्ये भाव काय आहे? तुमचा भाजी मार्केटमध्ये कोबीचे रेट कसे आहेत याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/12/2023
पाटन—-क्विंटल15700800750
श्रीरामपूर—-क्विंटल16400600500
राहता—-क्विंटल21300600450
हिंगणा—-क्विंटल2100010001000
अकलुजलोकलक्विंटल19500800700
सोलापूरलोकलक्विंटल81400600500
जळगावलोकलक्विंटल45500800600
पुणेलोकलक्विंटल4394001000700
पुणे- खडकीलोकलक्विंटल21500800650
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2600600600
पुणे-मोशीलोकलक्विंटल196500800650
भुसावळलोकलक्विंटल185001000800
कामठीलोकलक्विंटल650015001000
अहमदनगरनं. १क्विंटल11360022001400
रत्नागिरीनं. ३क्विंटल1890011001000