Cabbage Rate | कोबीच्या लोकल जातील वाढली मागणी, ‘हे’ आहेत महाराष्ट्रातील भाव

Cabbage Rate | हिवाळ्यात कोबीलाचे भाव देखील काही प्रमाणात वाढलेले आहे तर काही प्रमाणात कमी झालेले आहेत. कोबीच्या हायब्रीड लोकल अशा वेगवेगळ्या जाती आहेत आणि त्या जातीनुसार त्याची किंमत ठरवली जाते. आज आपण कोबीच्या तुमच्या शहरातील कमीत कमी दर आणि जास्तीत जास्त दर जाणून घेणार आहोत.

हेही वाचा – Cotton Rate | शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला वाढला भाव, जाणून घ्या सविस्तर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/01/2024
छत्रपती संभाजीनगर—-क्विंटल132700900800
सातारा—-क्विंटल20150020001750
सोलापूरलोकलक्विंटल1156001000900
पुणेलोकलक्विंटल5526001000800
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल13110015001300
पुणे-मोशीलोकलक्विंटल2085001000750
नागपूरलोकलक्विंटल400400500475
कराडलोकलक्विंटल27120015001500
वाईलोकलक्विंटल12120015001350
कामठीलोकलक्विंटल2100020001500