Cabbage Rate | कोबीच्या भाजीचा वाढला भाव, जाणून घ्या एका क्लिकवर

Cabbage Rate | हिवाळ्यात कोबीलाचे भाव देखील काही प्रमाणात वाढलेले आहे तर काही प्रमाणात कमी झालेले आहेत. कोबीच्या हायब्रीड लोकल अशा वेगवेगळ्या जाती आहेत आणि त्या जातीनुसार त्याची किंमत ठरवली जाते. आज आपण कोबीच्या तुमच्या शहरातील कमीत कमी दर आणि जास्तीत जास्त दर जाणून घेणार आहोत.

हेही वाचा – ढोबळी मिरचीची वाढली अवाक, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/12/2023
कोल्हापूर—-क्विंटल1838001500900
छत्रपती संभाजीनगर—-क्विंटल5280012001000
चंद्रपूर – गंजवड—-क्विंटल1606001000800
श्रीरामपूर—-क्विंटल10500700600
राहता—-क्विंटल20500700600
नाशिकहायब्रीडक्विंटल705112521701420
धाराशिवहायब्रीडक्विंटल570015001100
अकलुजलोकलक्विंटल1870012001000
सोलापूरलोकलक्विंटल204001000600
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल120100012001100
जळगावलोकलक्विंटल40100015001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2280015001150
पुणे-मोशीलोकलक्विंटल1897001000850
नागपूरलोकलक्विंटल580100015001425
कामठीलोकलक्विंटल550015001000
अहमदनगरनं. १क्विंटल12770015001100