Banana Rate | ‘हे’ आहेत फ्रूट मार्केटमधील केळीचे भाव, जाणून घ्या एका क्लिकवर

Banana Rate | केळी हे फळ सगळ्यांच्याच आरोग्यासाठी अत्यंत चांगले आहे. लहान मुले असतील किंवा अगदीच आजारी लोक असतील तर त्यांच्यासाठी देखील केळीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु आपण पाहिले तर काही शहरांमध्ये आता केळीची आवक कमी झालेली आहे. आणि केळीचे दर मात्र मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. आता तुम्ही तुमच्या शहरातील केळीचा भाव नक्की कशाप्रकारे आहे हे देखील पाहू शकता.

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/01/2024
मुंबई – फ्रुट मार्केटक्विंटल880600070006500
नागपूरभुसावळीक्विंटल10450550525
पुणेलोकलक्विंटल780016001200
पुणे-मोशीलोकलक्विंटल49150050003250
15/01/2024
मुंबई – फ्रुट मार्केटक्विंटल190600070006500
नाशिकभुसावळीक्विंटल325125019001500
अजनगाव सुर्जीभुसावळीक्विंटल1080012001000
पुणे-मोशीलोकलक्विंटल44150050003250