Onion leaves | रब्बी हंगामातील कांद्याच्या पातीला वाढली मागणी, वाचा दर
Onion leaves | रब्बी हंगामातील कांद्याला सुरुवात झालेली आहे आणि कांदा लावलाच आता कांद्याचे पातेला देखील मोठ्या प्रमाणात भाऊ येत आहे अनेक चायनीज पदार्थांमध्ये देखील कांद्याची पात मोठ्या प्रमाणात वापरतात. त्याचप्रमाणे घरात देखील कांद्याच्या पातीच्या मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आता आपण तुमच्या शहरांमध्ये कांद्याचा भाव नक्की कसा आहे त्याची कमीत कमी दर जास्तीत जास्त … Read more