Tomato Rate | टोमॅटोच्या लोकल जातील वाढले भाव, ‘हे’ आहेत आजचे भाव
Tomato Rate | टोमॅटोचा वापर हा गृहिणी रोज स्वयंपाक घरात वापर करत असतात. प्रत्येक भाजीत टोमॅटो वापरले जाते. टोमॅटोचा भाव देखील बाजारात कमी जास्त होत असतो. काही शहरात टोमॅटोची मागणी वाढते तर काही शहरात वेगळे असतो. आता आपण आज टोमॅटोला काय भाव आहे हे पाहणार आहोत. हेही वाचा –Cucumber Rate | पुण्यात काकडीला वाढले भाव, … Read more