बाजारभाव अपडेट । शेतकरी मित्रांनो आज शनिवारी सर्वच बाजारसमित्यांत मोठी आवक जावक झाली. यामध्ये आले चांगलेच तेजीत होते. आले ला आज दिवसभरात राहता बाजारसमिती अन कुमठे बाजारसमिती येथे सर्वाधिक भाव मिळाला. राहता येथे आले ला 4500 रुपये असा भाव मिळाला आहे.
शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीतील कुठल्याही शेतमालाचा बाजारभाव तुम्ही घरबसल्या चेक करू शकता. यासाठी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट करायची आहे. आम्ही खाली दिल्यानुसार तुम्ही स्टेप फॉलोअ करून Hello Krushi हे ऍप मंबईलमध्ये install करून घ्या. यांनतर तुम्हाला तुमच्या जमिनीचा सातबारा, नकाशा डाउनलोड करता येईल. तसेच तुम्ही या ऍपच्या मदतीने उपग्रहाच्या साहाय्याने तुमची शेतजमीन अचूक मोजू शकता.
Steps to Download Hello Krushi App –
१) सर्वात प्रथम तुमचा मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरला जा. तिथे Hello Krushi असं सर्च करा.
२) Hello Krushi असं सर्च केल्यानंतर तुम्हाला हिरव्या रंगाचा हॅलो कृषीचा लोगो असणारे एक ऍप दिसेल. ते Install बटनावर क्लिक करून इन्स्टॉल करा.
३) App इन्स्टॉल केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करा. यासाठी कोणतीही फी भरायची नाही.
४) आता App ओपन करून होम स्क्रीनवरील बाजारभाव या विंडोवर क्लिक करा.
५) यामध्ये तुम्ही शेतमलनिहाय, बाजारसमितीनिहाय हव्या तो बाजारभाव स्वतः चेक करू शकता.
६) जमीन मोजणी, शेतकरी दुकान, सातबारा, हवामान अंदाज या सेवाही तुम्हाला यामध्ये मोफत दिल्या जातात.

शेतमाल : आले (Ale Bajar Bhav)
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
07/01/2023 | ||||||
जुन्नर – नारायणगाव | — | क्विंटल | 8 | 3500 | 4500 | 4000 |
औरंगाबाद | — | क्विंटल | 7 | 3500 | 4500 | 4000 |
पाटन | — | क्विंटल | 3 | 3000 | 4000 | 3500 |
श्रीरामपूर | — | क्विंटल | 27 | 3000 | 4000 | 3550 |
वडगाव पेठ | — | क्विंटल | 50 | 2800 | 4000 | 3500 |
सातारा | — | क्विंटल | 10 | 3000 | 4000 | 3500 |
राहता | — | क्विंटल | 3 | 4000 | 5000 | 4500 |
अमरावती- फळ आणि भाजीपाला | हायब्रीड | क्विंटल | 150 | 4000 | 4500 | 4250 |
सांगली -फळे भाजीपाला | लोकल | क्विंटल | 14 | 2000 | 5000 | 3500 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 96 | 2000 | 2500 | 2250 |
नागपूर | लोकल | क्विंटल | 120 | 3500 | 4300 | 4100 |
वाई | लोकल | क्विंटल | 8 | 3500 | 4500 | 4200 |
कामठी | लोकल | क्विंटल | 3 | 4000 | 5000 | 4500 |