Curry Leaves | ‘या’ शहरात कढीपत्ता झाला अगदी स्वस्त, वाचा एका क्लिकवर

Curry Leaves | कढीपत्ता हा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे अनेक जण सगळ्या भाज्यांमध्ये कढीपत्त्याचा वापर करतात. आणि ते खातात देखील कढीपत्त्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढत असते. आणि त्याचे भाव देखील बदलत असतात. आज आपण वेगवेगळ्या शहरांमध्ये कढीपत्त्याचे काय भाव आहे हे पाहणार आहोत.

हेही वाचा – Tomato Rate | टोमॅटोच्या लोकल जातील वाढले भाव, ‘हे’ आहेत आजचे भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/01/2024
पुणेलोकलक्विंटल33200040003000
पुणे-मोशीलोकलक्विंटल10300040003500
मुंबईलोकलक्विंटल132200024002200
28/01/2024
पुणेलोकलक्विंटल63200040003000
पुणे-मोशीलोकलक्विंटल13300040003500
राहतालोकलनग50151515