Bitter Gaurd | ‘हे’ आहेत कारल्याचे तुमचे शहरातील आजचे दर, वाचा सविस्तर

Bitter Gaurd | अनेक लोकांना कारल्याची भाजी अजिबात आवडत नाही. कारण कारले कडू असते. परंतु त्याच कारल्यामध्ये कितीतरी पोषक तत्वे असतात. ज्यामुळे आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदाच होत असतो. या कारल्याची शेती अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात केली जाते. आणि त्या कारल्याची वेगवेगळ्या ठिकाणी निर्यात देखील केली जाते. आता आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भाजी बाजारपेठांमध्ये कारल्याचे काय भाव आहेत हे जाणून घेणार आहोत.

हेही वाचा – Cauliflower Rate | पुण्यात वाढले फ्लॉवरचे भाव, जाणून घ्या संपूर्ण महाराष्ट्रातील भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/01/2024
राहताक्विंटल2400040004000
अकलुजलोकलक्विंटल15200040003800
पुणेलोकलक्विंटल176300040003500
पुणे-मोशीलोकलक्विंटल12300040003500
भुसावळलोकलक्विंटल2220025002500
मंगळवेढालोकलक्विंटल2200027002700
पनवेलनं. १क्विंटल80200025002200