Tomato Rate | ‘हे’ आहेत लाल चुटुक टोमॅटोचे मार्केटमधील भाव, वाचा सविस्तर

Tomato Rate | टोमॅटोचा वापर हा गृहिणी रोज स्वयंपाक घरात वापर करत असतात. प्रत्येक भाजीत टोमॅटो वापरले जाते. टोमॅटोचा भाव देखील बाजारात कमी जास्त होत असतो. काही शहरात टोमॅटोची मागणी वाढते तर काही शहरात वेगळे असतो. आता आपण आज टोमॅटोला काय भाव आहे हे पाहणार आहोत.

हेही वाचा –Cucumber Rate | पुण्यात काकडीला वाढले भाव, जाणून घ्या आजचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/01/2024
कोल्हापूरक्विंटल21250026001600
छत्रपती संभाजीनगरक्विंटल114100020001500
पाटनक्विंटल9150020001750
श्रीरामपूरक्विंटल21150020001700
राहताक्विंटल3150022001300
हिंगणाक्विंटल5062512501000
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल196101000825
अकलुजलोकलक्विंटल20100015001300
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल129120016001400
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल12180020001900
पुणे-मोशीलोकलक्विंटल39080012001000
चांदवडलोकलक्विंटल2775022501625
कामठीलोकलक्विंटल3050015001000
पनवेलनं. १क्विंटल890200022002100
सोलापूरवैशालीक्विंटल1852001400700
भुसावळवैशालीक्विंटल17120020001500