Bitter Gaurd | हायब्रीड जातीची कारली आहेत सगळ्यात महाग, ‘हे’ आहेत महाराष्ट्रातील आजचे भाव

Bitter Gaurd | अनेक लोकांना कारले ही आवडत नाहीत. कारल्याची भाजी थोडीशी कडू लागल्यामुळे अनेकजण कारली घेत नाहीत. परंतु कारले हे आपल्या शरीरासाठी अत्यंत औषधी अशी भाजी आहे त्यामुळे अनेक जण कारल्याचा ज्यूस वगैरे पिऊन आपल्या शरीराला अनेक फायदे देतात. कारल्याच्या हायब्रीड आणि लोकल अशा अनेक जाती आहेत. त्यामुळे आता आपण कारल्याला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी काय दर आहे हे पाहणार आहोत.

हेही वाचा – Grapes Rate | मुंबईच्या फ्रूट मार्केटमध्ये वाढला द्राक्षांचा भाव, ‘हे’ आहेत आजचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/01/2024
श्रीरामपूरक्विंटल11350045004000
नाशिकहायब्रीडक्विंटल50250545803510
कल्याणहायब्रीडक्विंटल3250030002750
मुरबाडहायब्रीडक्विंटल4028300040003500
अकलुजलोकलक्विंटल15250040003700
सोलापूरलोकलक्विंटल4100032502500
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल10260030002800
जळगावलोकलक्विंटल11250035003000
पुणेलोकलक्विंटल106250040003250
पुणे-मोशीलोकलक्विंटल29300040003500
मुंबईलोकलक्विंटल151260034003000
चांदवडलोकलक्विंटल3154031572450
इस्लामपूरलोकलक्विंटल3300035003350
पेनलोकलक्विंटल186420044004200
मंगळवेढालोकलक्विंटल4140035002700
पनवेलनं. १क्विंटल70300035003250