Garlic Price | अकोल्यात वाढली लोकल लसणाची आवक, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Garlic Price | लसूण हा आपल्याला स्वयंपाक करताना प्रत्येक भाजीमध्ये खूप गरजेचा असतो. लसणाच्या प्रत्यक्ष भाजीला चव येते. अनेक शेतकरी हे घरीच लसणाची लागवड करतात. लसणाच्या अनेक जाती आहेत. आणि त्या जातींनुसार त्याचे दर बदलत राहतात. आता आपण महाराष्ट्रातील अनेक शहरात लसणाचे भाव काय आहेत हे पाहून आहोत.

Ginger Rate | आल्याच्या लोकल जातील वाढली मागणी, जाणून घ्या आजचे भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/01/2024
अकलुजक्विंटल9180002100020000
अहमदनगरक्विंटल2130002500019000
अकोलाक्विंटल240160002300021000
चंद्रपूर – गंजवडक्विंटल33220002350023000
श्रीरामपूरक्विंटल1190001500013500
राहताक्विंटल3180002000019000
नाशिकहायब्रीडक्विंटल1780002200017000
पुणे-मोशीलोकलक्विंटल2200020002000