Cucumber Price | काकडीच्या लोकल आणि हायब्रीड जातील वाढली मागणी, वाचा भाव

Cucumber Price | आजकाल अनेक लोक काकडीचा वापर हा डायटिंग फूड म्हणून करतात. त्यामुळे सगळ्यांच्या घरात काकडी ही असतेच. काकडीच्या अनेक जाती आहेत हायब्रीड तसेच लोकल या अनेक जातींना वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे मागणी असते. आणि त्यांची किंमत देखील वेगवेगळी असते. तर आज आपण काकडीचे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी काय भाव आहेत हे पाहणार आहोत.

हेही वाचा – Cabbage Rate | कोबीच्या लोकल जातील वाढली मागणी, ‘हे’ आहेत महाराष्ट्रातील भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/01/2024
छत्रपती संभाजीनगरक्विंटल426001200900
खेड-चाकणक्विंटल68100020001500
श्रीरामपूरक्विंटल156001000900
साताराक्विंटल23150020001750
राहताक्विंटल2100010001000
नाशिकहायब्रीडक्विंटल26475025001900
अकलुजलोकलक्विंटल18150025002000
सोलापूरलोकलक्विंटल13100040002500
पुणेलोकलक्विंटल624100020001500
पुणे- खडकीलोकलक्विंटल380012001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1250025002500
कराडलोकलक्विंटल51100015001500
भुसावळलोकलक्विंटल12100020001500
मंगळवेढालोकलक्विंटल15100050002500
पनवेलनं. १क्विंटल110250030002750
मुंबईनं. १क्विंटल549150025002000
वाईनं. २क्विंटल8200025002250