Bitter Gourd | पुण्यात वाढला कारल्याच्या लोकल जातील भाव, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Bitter Gourd | कारली ही भाजी जरी कडू असली तरी देखील आपल्या आरोग्यासाठी ती खूप फायदेशीर आहे. कारल्याने अनेक आजार दूर होतात . तसेच रोग प्रतिकार शक्ती देखील वाढते. हिवाळ्यात आजारनपासून रक्षण होण्यासाठी अनेकजण कारल्याची खरेदी करतात, कारल्याचे दर हे वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे असतात. आता आपण महाराष्ट्रातील विविध शहरात कारल्याचे भाव नक्की काय आहेत हे जाणून घेणार आहोत.

हेही वाचा –Carrot Raten | जाणून घ्या लाल चुटुक ताज्या गाजरांचा तुमच्या शहरातील भाव, एका क्लिकवर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
30/12/2023
श्रीरामपूरक्विंटल9200030002500
राहताक्विंटल3300050004000
अकलुजलोकलक्विंटल13320060005000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1400040004000
पुणे-मोशीलोकलक्विंटल12300040003500
नागपूरलोकलक्विंटल100400050004750
कराडलोकलक्विंटल12350040004000
मंगळवेढालोकलक्विंटल1610061006100
पनवेलनं. १क्विंटल55400045004300