Grapes Rate | हिवाळ्यात चढला द्राक्षांचा भाव, जाणून घ्या लगेच एका क्लिकवर

Grapes Rate | हिवाळ्याच्या ऋतूमध्ये बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष विकायला येतात. यामध्ये वेगवेगळे द्राक्ष असतात. आता आपण या द्राक्षांना बाजारामध्ये काय भाव आहे. कोणत्या दराने विकले जातात. त्याचप्रमाणे द्राक्षांच्या वेगवेगळ्या जाती आहेत. त्या कशा पद्धतीने विकल्या जातात हे पाहणार आहोत.

हेही वाचा –Pramoganate Rate | जाणून तुमच्या शहरातील डाळिंबाचे दर, तेही एका क्लिकवर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/12/2023
मुंबई – फ्रुट मार्केटक्विंटल1928000100009000
सोलापूरलोकलनग228100220150
पुणेलोकलक्विंटल1353000120007500
नागपूरलोकलक्विंटल81400060005500
25/12/2023
सोलापूरलोकलनग1575100220160
पुणेलोकलक्विंटल824000120008000
पुणे-मोशीलोकलक्विंटल2500050005000
अमरावती- फळ आणि भाजीपालानाशिकक्विंटल129400050004500
24/12/2023
पुणेलोकलक्विंटल2974000120008000
पुणे-मोशीलोकलक्विंटल4500050005000