Apple Rate | हिवाळ्यात वाढले सफरचंदाचे भाव, जाणून घ्या एका क्लिकवर

Apple Rate | असं म्हणतात की रोज एक सफरचंद खाल्ल्याने आपण डॉक्टरांना लांब ठेवू शकतो. कारण सफरचंदामध्ये तेवढे गुण असतात. परंतु हे सफरचंद बाजारात खूप महाग मिळते. आता आपण सफरचंदाचे बाजारात काय भाव चालू आहे हे पाहणार आहोत.

हेही वाचा –Pramoganate Rate | जाणून तुमच्या शहरातील डाळिंबाचे दर, तेही एका क्लिकवर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/12/2023
कोल्हापूरक्विंटल543500125004250
नाशिकडिलीशियस -नं. १क्विंटल36080001300010000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल2853000120007500
पुणेलोकलक्विंटल2363000120007500
पुणे-मोशीलोकलक्विंटल5100001200011000
24/12/2023
कोल्हापूरक्विंटल94000120004500
पुणेलोकलक्विंटल12253000130008000
पुणे-मोशीलोकलक्विंटल188000100009000
23/12/2023
कोल्हापूरक्विंटल963500130004500
छत्रपती संभाजीनगरक्विंटल5107000120009500
नाशिकडिलीशियस -नं. १क्विंटल1280001300010000
नागपूरहायब्रीडक्विंटल10110001300012500
सोलापूरलोकलक्विंटल574000130008000
पुणे-मोशीलोकलक्विंटल188000100009000
अमरावती- फळ आणि भाजीपालासिमला -नं. १क्विंटल1685000100007500