ढोबळी मिरचीची वाढली अवाक, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर


Coarse pepper | ढोबळी मिरचीचा वापर मोठ्या प्रमाणात भारतीय जेवणांमध्ये केला जातो. त्याचप्रमाणे चायनीज पदार्थांमध्ये देखील ढोबळी मिरचीचा वापर केला जातो. आता ढोबळी मिरचीच्या हायब्रीड, लोकल, नंबर वन अशा वेगवेगळ्या जाती आहेत. आणि त्या जातीनुसार त्यांचे दर ठरलेले असतात. तर आता आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये ढोबळी मिरचीचे दर काय आहे हे पाहूया.

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/12/2023
छत्रपती संभाजीनगरक्विंटल26220028002500
खेड-चाकणक्विंटल280350060005000
नाशिकहायब्रीडक्विंटल135275057504063
कल्याणहायब्रीडक्विंटल3450050004700
सोलापूरलोकलक्विंटल7100040002500
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल30100012001100
पुणेलोकलक्विंटल314150050003250
नागपूरलोकलक्विंटल100300040003750
मुंबईलोकलक्विंटल1132340042003800
पेनलोकलक्विंटल156400042004000
राहतालोकलक्विंटल7200055003700
कामठीलोकलक्विंटल1250035003000
इस्लामपूरनं. १क्विंटल3350050004200
रामटेकनं. १क्विंटल4240028002600