Sorghum Rate | हिवाळ्यात महागली ज्वारी, जाणून घ्या आजचे ज्वारीचे भाव

Sorghum Rate | आज-काल अनेक जण ज्वारीची भाकरी खाण्यास प्राधान्य देण्यात येते. वाढत्या वजनामुळे त्याचप्रमाणे आपले जीवन सुरळीत करण्यासाठी अनेक जण चपाती खाणे बंद करतात. आणि त्याऐवजी ज्वारीला मोठ्या प्रमाणात महत्त्व देतात. आता आपण ज्वारीच्या हायब्रीड तसेच लोकल, मालदांडी, पांढरी, रब्बी,शाळू यांसारख्या जातींना महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये काय भाव आहे हे जाणून घेणार आहोत.

हेही वाचा – Chiku Rate | जाणून घ्या चिकूच्या विविध जातींचे तुमच्या शहरांतील भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/12/2023
दोंडाईचाक्विंटल27268226822682
भोकरक्विंटल1210221022102
करमाळाक्विंटल76300055004700
अमळनेरदादरक्विंटल20470051005100
पाचोरादादरक्विंटल5460050004800
धुळेहायब्रीडक्विंटल20190025252495
चिखलीहायब्रीडक्विंटल8250030002750
अमळनेरहायब्रीडक्विंटल30235028002800
मलकापूरहायब्रीडक्विंटल2307530753075
रावेरहायब्रीडक्विंटल2200027002000
तळोदाहायब्रीडक्विंटल15290032003150
अमरावतीलोकलक्विंटल3225024002325
मुंबईलोकलक्विंटल2542350075005500
सोलापूरमालदांडीक्विंटल8469050105010
पुणेमालदांडीक्विंटल676600070006500
सोनपेठमालदांडीक्विंटल30255140003702
अक्कलकोटपांढरीक्विंटल2450045004500
चाळीसगावपांढरीक्विंटल10240027512651
पाचोरापांढरीक्विंटल40262130002811
साक्रीपांढरीक्विंटल6240024002400
औसापांढरीक्विंटल9300040003578
मुरुमपांढरीक्विंटल10440053504875
तुळजापूरपांढरीक्विंटल70380045004000
माजलगावरब्बीक्विंटल62310050673540
गेवराईरब्बीक्विंटल74300041503700
जालनाशाळूक्विंटल343270048003900
देउळगाव राजाशाळूक्विंटल16339936003400
गंगापूरशाळूक्विंटल5260029002750