Cucumber Rate | काकडीची अवाक वाढली, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Cucumber Rate | आपण नेहमीच वेगवेगळ्या भाज्यांचे दर जाणून घेत असतो. आज आपण काकडीचे वेगवेगळ्या शहरात काय दर चालू आहेत. हायब्रीड तसेच लोकल जातीला किती आवक आहे. याची माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तसेच राज्यांमध्ये काय दर आहेत?हे आपण जाणून घेणार आहोत?

हेही वाचा – Chiku Rate | जाणून घ्या चिकूच्या विविध जातींचे तुमच्या शहरांतील भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/12/2023
जुन्नर – नारायणगावक्विंटल13550025001500
रत्नागिरीक्विंटल21300035003200
श्रीरामपूरक्विंटल13700900800
साताराक्विंटल11200025002250
हिंगणाक्विंटल1250025002500
नाशिकहायब्रीडक्विंटल443200040003000
कल्याणहायब्रीडक्विंटल3240028002600
सोलापूरलोकलक्विंटल3450040002000
जळगावलोकलक्विंटल26150020001700
पुणेलोकलक्विंटल540100025001750
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2200030002500
पुणे-मोशीलोकलक्विंटल144100030002000
नागपूरलोकलक्विंटल160100012001150
मंगळवेढालोकलक्विंटल1480060002700
कामठीलोकलक्विंटल1100020001500
अकलुजनं. १क्विंटल15200040003500
मुंबईनं. १क्विंटल724160020001800
वाईनं. २क्विंटल8180022002000