Garlic Rate | लसणाचा भाव गेला शिगेला, जाणून घ्या केवळ एक क्लिकवर

Garlic Rate | लसूण हा स्वयंपाक घरातील खूप महत्वाचा असतो. अनेक भाज्यांमध्ये लसणाचा वापर केला जातो. आजकाल आपण पाहिले तर लसणाच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. हायब्रीड तसेच लोकल जातीला देखील किमती वाढलेल्या आहेत. त्यामुळे आजच्या या लेखातून आपण लसणाच्या तुमच्या शहरातील किमती नक्की काय आहेत हे जाणून घेणार आहोत.

हेही वाचा – Cotton Rate | जाणून घ्या महाराष्ट्रातील कापसाचे भाव, फक्त एका क्लिकवर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/12/2023
अकोलाक्विंटल140180002500023000
श्रीरामपूरक्विंटल1795001550015000
राहताक्विंटल3200002500022500
हिंगणाक्विंटल1150001500015000
कल्याणहायब्रीडक्विंटल3140002400019000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल168110002400017500
पुणेलोकलक्विंटल429150002700021000
नागपूरलोकलक्विंटल280160002400022000
कामठीलोकलक्विंटल1190002100020000