Cotton Rate | जाणून घ्या महाराष्ट्रातील कापसाचे भाव, फक्त एका क्लिकवर

Cotton Rate | आज काल कापसाचे भाव काही शहरांमध्ये वाढताना दिसत आहेत.तर काही शहरांमध्ये कमी होताना दिसत आहे. अचानक अवकाळी पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरी देखील हवालदिल झाला आहे. आणि त्यांचा कापूस देखील खराब होत आहे. आता आपण वेगवेगळ्या शहरांमध्ये कापसाचा भाव नक्की किती आहे हे जाणून घेणार आहोत.

हेही वाचा – Carly Rate | लोकल कारल्याच्या जातील आहे ‘एवढा’ भाव, लगेच पाहा

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/12/2023
संगमनेरनग180550070006250
सावनेरक्विंटल2800665067256700
राळेगावक्विंटल3850650071707000
भद्रावतीक्विंटल163680070006900
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल21665068506685
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल443620069506750
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1543665067756725
अकोलालोकलक्विंटल97573070116370
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल102700076007300
उमरेडलोकलक्विंटल765660070206800
देउळगाव राजालोकलक्विंटल1272605071657100
नेर परसोपंतलोकलक्विंटल111620062006200
काटोललोकलक्विंटल308680070006950
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल1600695071757100
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल3300650073106800
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल1775680071507000
यावलमध्यम स्टेपलक्विंटल277622570256820