Coriander Price | कोथिंबिरीला वाढली मागणी! जाणून घ्या सगळ्या शहरातील बाजारभाव

Coriander Price | कोथिंबिरीचा वापर हा दररोज स्वयंपाकात प्रत्येक भाजीत केला जातो. अनेक गृहिणींना कोथिंबिरी शिवाय भाज्या जमतच नाही. परंतु या कोथिंबीरीला आता खूप मोठा भाव आलेला आहे. अनेक शहरांमध्ये कोथिंबीरचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. आज आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये कोथिंबिरीचे दर नक्की कसे आहेत लोकल कोथिंबीरला तसेच हायब्रीड कोथिंबीरीला किती दर आहे याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

हेही वाचा- Carly Rate | लोकल कारल्याच्या जातील आहे ‘एवढा’ भाव, लगेच पाहा

12/12/2023
कोल्हापूरक्विंटल41250050003750
अहमदनगरनग931204030
छत्रपती संभाजीनगरनग9700700900800
पाटननग1200081210
खेड-चाकणनग250005108
राहतानग5000264
हिंगणाक्विंटल8150030002500
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल18211525002330
रामटेकहायब्रीडक्विंटल10100014001200
जळगावलोकलक्विंटल13200030002500
पुणेलोकलनग1053205107
पुणे- खडकीलोकलनग1600576
पुणे -पिंपरीलोकलनग1550698
पुणे-मोशीलोकलनग1370071511
नागपूरलोकलक्विंटल320250030002875
मुंबईलोकलक्विंटल561100025001750
भुसावळलोकलक्विंटल24200025002300
कामठीलोकलक्विंटल10200030002500