Carly Rate | लोकल कारल्याच्या जातील आहे ‘एवढा’ भाव, लगेच पाहा

Carly Rate | कारले ही भाजी आणि अनेकांना अजिबात आवडत नाही. अगदी लहान मुलांपासून अनेक मोठ्या माणसांना देखील ही भाजी आवडत नाही. परंतु या कारल्याचे आपल्याला अनेक फायदे होतात. आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी ही भाजी कडू असली तरी खूप फायदेशीर असते. त्यामुळे अनेक लोक हे आवर्जून ही भाजी घेतात. आणि खातात तर आता आपण वेगवेगळ्या शहरातील कारल्याचे सध्याचे भाव कसे आहेत? ते कमी आहेत की जास्त आहेत हे समजून घेणार आहोत.

हेही वाचा – Onion leaves | रब्बी हंगामातील कांद्याच्या पातीला वाढली मागणी, वाचा दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/12/2023
साताराक्विंटल10250030002750
राहताक्विंटल4200025002200
पुणेलोकलक्विंटल126150030002250
पुणे-मोशीलोकलक्विंटल37150020001750
मंगळवेढालोकलक्विंटल4210040003300
रामटेकलोकलक्विंटल4400050004500