wheat Price | रब्बी हंगामामध्ये अनेक ठिकाणी गव्हाची लागवड केलेली जाते. बाहेर देखील आपण गहू विकत घ्यायला गेलो तरी त्याची किंमत मोठ्या प्रमाणात असते. गव्हाचा वापर दैनंदिन जीवनामध्ये आपण करतच असतो. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये गहू लागत असतात. तर आजच्या या लेखांमधून आपण आजच्या तारखेला गव्हाचे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काय भाव आहेत? ते कसे क्विंटल जात आहेत याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
हेही वाचा – Onion leaves | रब्बी हंगामातील कांद्याच्या पातीला वाढली मागणी, वाचा दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
10/12/2023 | ||||||
राहूरी | — | क्विंटल | 11 | 2200 | 2500 | 2350 |
रामटेक | — | क्विंटल | 154 | 2610 | 2670 | 2640 |
दौंड | २१८९ | क्विंटल | 73 | 2100 | 3000 | 2600 |
सिल्लोड | अर्जुन | क्विंटल | 147 | 2700 | 2900 | 2800 |
बुलढाणा | हायब्रीड | क्विंटल | 26 | 3000 | 3600 | 3300 |