Onion leaves | रब्बी हंगामातील कांद्याच्या पातीला वाढली मागणी, वाचा दर

Onion leaves | रब्बी हंगामातील कांद्याला सुरुवात झालेली आहे आणि कांदा लावलाच आता कांद्याचे पातेला देखील मोठ्या प्रमाणात भाऊ येत आहे अनेक चायनीज पदार्थांमध्ये देखील कांद्याची पात मोठ्या प्रमाणात वापरतात. त्याचप्रमाणे घरात देखील कांद्याच्या पातीच्या मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आता आपण तुमच्या शहरांमध्ये कांद्याचा भाव नक्की कसा आहे त्याची कमीत कमी दर जास्तीत जास्त दर कसे आहे त्याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/12/2023
धाराशिवनग289500650575
राहतानग100666
सोलापूरलोकलनग800400500400
जळगावलोकलक्विंटल2300030003000
पुणे-मोशीलोकलनग900101513
भुसावळलोकलक्विंटल1250025002500
कामठीलोकलक्विंटल1100020001500