Watermelon Rate | चवीला गोड असणाऱ्या कलिंगडाचे वाढले भाव, जाणून घ्या तुमच्या शहरातील किमती

Watermelon Rate | कलिंगड हे असे फळ आहे जे कोणत्याही सीझनमध्ये लोक खातात. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच कलिंगड मोठ्या प्रमाणात आवडत असते. परंतु या कलिंगड ची किंमत ही प्रत्येक शहराच्या बाजारानुसार बदलत असते. त्यामुळे आज आपण कलिंगडच्या किमती कोणत्या शहरात किती आहेत याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर कलिंगड खरेदीसाठी जाणार असेल, तर आजचा हा लेख तुमच्यासाठी अत्यंत उपयोगाचा ठरणार आहे. कारण आम्ही सगळ्या शहरातील कलिंगडाच्या किमती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत.

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/12/2023
मुंबई – फ्रुट मार्केटक्विंटल1680150018001650
सोलापूरलोकलक्विंटल1250018001200
पुणेलोकलक्विंटल129100015001200
पुणे-मोशीलोकलक्विंटल10100010001000