शेतकरी मित्रांनो तुम्हाला बाजारभाव पाहण्यासाठी आता कोणत्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. कारण आता तुम्ही तुमच्या जवळच्या बाजारसमितीमधील तसेच राज्यातील हव्या त्या बाजारसमितीचा रोजचा बाजारभाव स्वतः चेक करू शकता. (Carrot Market Rate)
यासाठी खालील स्टेप्स फॉलोअ करा.
१) तुमच्या मोबाईलवर Hello Krushi नावाचे अँप इन्स्टॉल करून घ्या.
२) गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi असं सर्च केल्यास तुम्हाला हे अँप मिळेल.
३) त्यानंतर App इन्स्टॉल करून मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करा.
४) आता App ओपन केल्यांनतर होमस्क्रीनवरील बाजारभाव या विंडो वर क्लिक करा.
५) आता यामध्ये तुम्हाला शेतमाल निहाय, बाजार समिती निहाय असा पर्याय येईल. तुम्हाला एखाद्या बाजारसमितीत सर्व शेतमालाचा बाजारभाव पाहायचा असेल तर बाजारसमिती निहाय असं निवडा. अन तुम्हाला विशिष्ट शेतमालाचा राज्यातील सर्व बाजारसमितींमधील बाजारभाव पाहायचा असेल तर शेतमाल निहाय हा पर्याय निवडा.
६) शेतकऱ्यांना प्रथमच हि सेवा सुरु झाली आहे. तेव्हा अधिकाधिक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. तसेच आपल्या इतर शेतकरी मित्रांनाही याबाबत आवर्जून माहिती सांगा व त्यांनाही हॅलो कृषी मोबाईल अँप इन्स्टॉल करून द्या.
हॅलो कृषी मोबाईल अँप वर कोणकोणत्या सुविधा आहेत?
१) सातबारा, डिजिटल सातबारा, जमिनीचा नकाशा आदी कागदपत्र अतिशय सोप्या पद्धतीने डाउनलोड करता येतात.
२) आपली शेतजमीन उपग्रहाच्या मदतीने १ रुपयाही न भरता अचूक मोजता येते.
३) सर्व सरकारी योजनांना मोबाइलवरूनच अर्ज करून लाभ घेता येतो.
४) आपल्या गावातील पुढील ४ दिवसांचा अचूक हवामान अंदाज समजतो.
५) आपल्या गावाजवळील सर्व खत दुकानदार यांना फोन करण्याची सोया
६) आपल्या आसपासच्या सर्व प्रकारच्या रोपवाटिका यांच्याशी संपर्क करण्याची सुविधा
७) जुनी वाहने, जनावरे, शेतजमीन यांची एजंटशिवाय खरेदी विक्री करता येते.
८) शेतमाल थेट ग्राहक मिळतो.
शेतमाल : गाजर
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
24/04/2023 | ||||||
सातारा | — | क्विंटल | 20 | 2000 | 2500 | 2250 |
सोलापूर | लोकल | क्विंटल | 4 | 800 | 1600 | 1000 |
पुणे | लोकल | क्विंटल | 559 | 600 | 2000 | 1300 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 39 | 1200 | 2000 | 1600 |
नागपूर | लोकल | क्विंटल | 100 | 800 | 1000 | 950 |
मुंबई | लोकल | क्विंटल | 1530 | 2000 | 2600 | 2300 |
कामठी | लोकल | क्विंटल | 1 | 1500 | 2500 | 2000 |